Press Release
कारखानदारांच्या छाताडावर बसून उस दर घेऊ : खा. शेट्टी
गतवर्षीपेक्षा एक रुपयाही कमी उचल घेणार नाही : खा. राजू शेट्टी
राजकरत्यांकडून उस उत्पादकांच्या हिताला मूठमाती
पवार यांच्या काळात शेतकरयांचे सर्वाधिक नुकसान
दर बांधून घेतल्याशिवाय उसाचे एक कांदेही तोडू देणार नाही
पहिल्या उचालीवरून संघर्ष अटळ !
पहिली उचल २२०० दिली तरच उसतोड : शेट्टी
उस निर्यात बंदी विरोधात २९ रोजी रेलरोको : खा. राजू शेट्टी यांची घोषणा
